Balumamachya Navan Chang Bhala | बाळूला मिळाले वरदान | 23rd Feb Episode Update | Colors Marathi

2019-02-27 73

कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत दोन ऋषींनी बाळूला, "यापुढे तुम्ही जे बोलाल ते खरं ठरेल" असे वरदान दिले आहे. बघूया यामुळे बाळुमामाच्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत.